महाराष्ट्र
महाराष्ट्र घडविला इथल्या माणसांनी
त्यांनीच रुजवली इथली मराठी संस्कृती ही माणसंहिइ इथल्या मातीनंच घडलेली अस्सल मराठी ... ! त्यांच्या व्यक्तीमत्वातून दिसते सह्याद्रीची उंची गोदा-कृष्णेची माया तुळजाभवानीची प्रेरणा मुंबापुरीची उद्यमशीलता त्यांनी इतिहास दिला, वर्तमान दिला अन् भविष्याची आश्वासकताही प्रदान केली !! |