तेव्हापासून लोक तिन्ही एकत्र करून पितात. नीट वाचा 😅😂😂
फ़्रुटी मध्ये कीडे 🕷🕷 KFC मध्ये उंदीर 🐀 कोलड्रींक मध्ये साप मैगी मध्ये शीसे कॅटबरित आळ्या
साला..... दारू शिवाय कशावर भरोसाच राहिला नाही...
मौसम मस्ताना .... भावा फोन कर बसताना.! 🍻🍻🍻🍻 😝😝😆😝😝😜😆 टिप : मि पित नाही फक्त चकना खाईन.....
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........... चड्डी फाटेल रे !!!
परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?
हे एकच ठिकाण आहे कि जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो.