"तारक मेहता का उलटा चश्मा" या कार्यक्रमातील सगळ्या बायका नेहमी खुश का असतात ??? . . . . . कारण एकी ला पण सासू नाहिये... 😜
व्यापार गेम मधल्या पाचशे हजारांच्या नोटांना पण हा नियम आहे का?
- आपला पप्या
😂😂 मोदींनी नोट का बदलली याचे कारन अत्ता कळले
महात्मा गांधीजी यांची मान डावी कड़े असून खुप दुखु लागली म्हणून उजविकडे करण्यात आली
२०१६ हे वर्ष भारीच..देवाने सगळेच ऐकले.... येरे येरे पावसा तुला देतो पैसा पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा...
शुभमंगल सावधान😍
अंतरपाटाच्या एका बाजूला विचार चालू असतो, तिला "मिठीत" घेण्याचा . .
अंतरपाटाच्या दुस-या बाजूला विचार चालू असतो, त्याला "मुठीत" ठेवण्याचा
😜😜😜😂😂
भारता कडे चांगला बॉलर नाही
याच मुख्य कारण हे आहे कि
भारता मधे..... लहाणपनापासुनच बँटिंग झाल्यावर घरी पळून जायची घाण सवय आहे 😂😂😂😂😀😀
सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कृपया दिवाळीच्या कोणत्याही प्रकारचे फराळाचे (मिठाई)फोटो पाठवू नये. मोबाईल मधे मुंग्या घुसतात. त्यापेक्षा सरळ फराळाचे (मिठाई) बाॅक्स घरी पाठवावे. 😝😝😝😝😂😂😂😂😂
आता मला सांगा यातल कोन वेड आहे ???????
ग्राहक :- एक कोलगेट द्या ओ.
दुकानदार :- कुठली.
ग्राहक :- pepsodent.
😜😜😂😂😝😝😝😝😝
नवरा: ए आयकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी अख्ख शहर बदलून टाकिन... मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन... आणि पंतप्रधान केलं तर अख्खा देश बदलून टाकिन...
😳बायको:- लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन. दारु कमी पिया...... लुंगी समजून परकर घातलाय तो बदला आधी. 😂😂😂😂😂
प्रॅक्टीकल च्या दिवशी जरनल हरवणे. हे तर... ......भर मंडपातून बायको पळून गेल्यासारखे.... ......पण ..तेच जरनल दुसऱ्याची बघुन लिहिणे...म्हणजे
..नाईलाज म्हणून मामाची पोरगी केल्यासारखे होय !!!!!!
माझा एक मित्र काल भेटल्यावर सुजल्या चेहऱ्याने सांगत होता !
😝😝😝
संध्याकाळी बायकोने त्याला खुप म्हणजे खूपच धुतला . कारण अगदी साधसच होत हो ...
त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पहात फक्त एवढेच म्हटले.... "घरातली पिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, !"
आर्ची ची आई -: ये कुठे निघालीस ? आर्ची -: परसा कडे आर्चीची आई -: अजुन भुत उतरल नाही का परश्याचे ? आर्ची -: आता ग बया बहिरी बिईरी झाली का काय...... म्या परसाकडे चालली हाय अन तूले परश्या कडे एेकू येते
मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगु
टाॅयलेट...... टाॅयलेट
😂 मुलगी :-- काल माझ्या भावांनी एवढं मारुन पण आज माझा पाठलाग करतोस ? . . . मुलगा :-- मार्च ला नापास झाल्यावर आक्टोंबरचा फाॅर्म भरत नाहीत काय .... ?
टिचर :- गण्या सांग विकास म्हणजे काय...?
गण्या :- पूर्वीच्या बायका, मुली या सकाळी सकाळी अंगणात ठिपके जोडून रांगोळ्या काढायच्या....
टिचर :- त्याचा विकासाशी काय संबध...?
गण्या :- सांगतोना टिचर जरा दम धरा ... आणि... आता सकाळीच ठिपके जोडून मोबाईल चा पॅटर्न लॉक उघडतात ...
मास्तर: 1)त्याने भांडी घासली. 2)त्याला भांडी घासावी लागली. या दोन वाक्यात काय फरक आहे?
बंड्या: पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे. आणि दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.
मास्तरचे डोळे भरुन आले..!!!! 😆😆😆😆😂😂😂😂😂
प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस. प्रेमिका : (लाजत) का रे…? प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.
पापाचा *घडा* भरला की 💀 💀 . . . . . . . .
. .. . *घडा* बाजूला करा आणि *ड्रम* लावा कारण तुम्ही सुधारणाऱ्यांमधले नाही 😜😝🙄 😂😂
वैज्ञानिक सत्य - घरातील बटन बंद करताना.. एक विशिष्ट बटन बंद केल्यावर जर
मी आहे.... असा आवाज आला तर समजुन जा की ते बटन संडासच्या लाइटचं आहे
- थॉमस हगरा...
पिंट्या :मला माझ्या गर्लफ्रेंडला कायतरी शॉल्लट गिफ्ट द्यायचंय!... . बंड्या: मग सोन्याची रिंग दे कि !!! . पिंट्या: हे!!!!!..असलं बारीक काय नको!!.... एकदम मोठा कायतरी द्यायचंय!!!.. . . . . . . . . बंड्या: मग MRF चा टायर दे कानात घालायला... 😝😝😝😂😂😂😁😁😁