|
तिथी | वार | रंग |
---|---|---|
प्रतिपदा | रविवार | नारिंगी |
द्वितीया | सोमवार | सफेद |
तृतीया | मंगळवार | लाल |
चतुर्थी | बुधवार | निळा |
पंचमी | गुरुवार | पिवळा |
षष्ठी | शुक्रवार | हिरवा |
सप्तमी | शनिवार | राखाडी |
अष्टमी | रविवार | जांभळा |
नवमी | सोमवार | मोरपिशी |
नवरात्रीतील रंगांचे महत्व :-
नवरात्रीचा सण आपण सर्वच मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिवसभर देवीची पूजा करून रात्री मनोरंजन म्हणून गरबा खेळतो. या नवरात्रीतील नऊ दिवसांचे नऊ विविध रंग असतात, त्या त्या दिवशी आपण त्या त्या रंगाचे वस्त्र धारण करावे अशी अपेक्षा असते. हे रंग विविध देवी व त्यांच्या गुणांना दर्शवितात, या माध्यमातून प्रत्येक दिवशी एक नवीन देवीला आपण वंदन करीत असतो.
नवरात्रीची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
नवरात्रीची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा